Obesity and Ayurveda

आपले शरीर सप्तधातूंपासून बनलेले आहे. रस, रक्त,मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. शरीरातील क्रिया या सातही धातूंवर अवलंबून असतात. प्रत्येक धातू आपल्या पुढील धातूंचे पोषण करतो. शरीरात स्नेहन करण्याचे कार्य मेद…